Q116
शिक्षण निष्पन्नाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ?
(a) आशयकेंद्री शिक्षणाऐवजी क्षमता आधारित शिक्षणास उत्तेजन देणे.
(b) भाषेचा सर्जनशील वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषा कौशल्यात प्राविण्य मिळविण्यास मदत करणे.
(c) विषयवस्तूत प्राविण्य मिळविणे आणि नंतर त्याचा वापर करण्याची क्षमता प्राप्त करणे.
(d) भाषेचा विशिष्ट कामासाठी वापर करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे.
- (1) फक्त (c) बरोबर आहे.
- (2) (b) आणि (c) बरोबर आहे.
- (3) (d) आणि (c) बरोबर आहे.
- (4) (a) आणि (d) बरोबर आहे.