Q117
व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान ‘प्रक्रियात्मक ज्ञानाचे’ नेमके वर्णन करते ?
- (1) घटकाबद्दल माहिती असणे.
- (2) व्याकरणिक घटक, त्याचा वापर माहित असणे.
- (3) व्याकरणिक नियम शिकणे आणि त्यांचा नंतर पुनर्वापर करणे.
- (4) व्याकरणिक घटक कसे कार्य करते ते व्याकरणाच्या पुस्तकातून समजून घेणे.