Q115
इयत्ता सातवीची शिक्षिका सात वाक्यांचा एक लहान मजकूर वाचून दाखवते. ती विद्यार्थ्यांना मजकूर काळजीपूर्वक ऐकण्यास सांगून जवळपास तसाच मजकूर त्यांना तयार करण्यास सांगते (तंतोतंत त्या सारखा नाही). शिक्षिकेच्या या धोरणाला काय म्हणता येईल ?
- (1) मनोबंध निर्मिती (Schema Creation)
- (2) अधोगामी कृती (Top-down strategy)
- (3) ऊर्ध्वगामी कृती (Bottom-up strategy)
- (4) परिच्छेद अनुलेखन (Paragraph dictation)