Q112
विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी शिक्षक अशा सामग्रीचा वापर करतात ज्यात भाषा मुलांच्या अनुरूप सोपी करण्यात आली असून ती अधिकृत साधनांतून घेतली आहे. ही सामग्री म्हणजे :
- (1) रोल–कार्ड (Role Card)
- (2) द्वैभाषिक शब्दकोश
- (3) प्रतवार वाचनसाधन (Graded readers)
- (4) वर्तमान पत्र