Q111
विधान (A) : विद्यार्थी संचयिका (Portfolio) म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा हेतुपूर्वक केलेला संग्रह असतो.
कारण (R) : विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आणि क्षमतांचे मूल्यमापन करण्यास संचयिका (Portfolio) मदत करते.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.
- (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य विश्लेषण नाही.
- (2) (A) बरोबर (R) चूक.
- (3) (A) चूक (R) बरोबर.
- (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य विश्लेषण आहे.