Q113
शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देते. तिला त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पद्धती आणि आवड जाणून घ्यायची आहे. इथे शिक्षिकेची भूमिका ______ ही आहे.
- (1) योजनाकार
- (2) वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारी
- (3) निदान करणारी
- (4) प्रबंधक
शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देते. तिला त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पद्धती आणि आवड जाणून घ्यायची आहे. इथे शिक्षिकेची भूमिका ______ ही आहे.
CBSE answer: (3)
उत्तर: (3) निदान करणारी
सावधान: (1) योजनाकार हा पर्याय मोहक वाटतो, पण प्रश्नसंचाचा उद्देश योजना नव्हे तर विद्यार्थ्यांना ओळखणे हा आहे.