Q109
प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित (outcomes) यांचा उल्लेख असतो याचा अर्थ
- (1) पाठ्यपुस्तकातील सामग्रीचा विचार करणे
- (2) वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल
- (3) सर्वपाठ पूर्ण होणे
- (4) शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल
प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित (outcomes) यांचा उल्लेख असतो याचा अर्थ
CBSE answer: (4)
उत्तर: (4) शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल
टीप: मराठी प्रश्नाचे योग्य उत्तर (2) वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल हे आहे.