Q110
प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित (learning outcomes) म्हणजे
- (1) पाठ्यपुस्तकातील सामग्री विचारात घेणे
- (2) विद्यार्थांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन
- (3) सर्व पाठांचा अभ्यास पूर्ण करणे
- (4) शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल