Q108
गर्वित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता. जेव्हां त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले. हे कशाचे उदाहरण आहे?
- (1) भाषा-मिश्रण
- (2) बोली
- (3) समाज भाषाविज्ञान
- (4) भाषा-बदल
गर्वित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता. जेव्हां त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले. हे कशाचे उदाहरण आहे?
CBSE answer: (4)
उत्तर: (4) भाषा-बदल
सावधान: (1) भाषा-मिश्रण म्हणजे एकाच वाक्यात दोन भाषांचे शब्द मिसळणे; इथे तसे झालेले नाही.