Q107
रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत?
- (1) भाषिक (Linguistic)
- (2) पूर्व-भाषिक (Pre-linguistic)
- (3) भावनिक (Expressive)
- (4) ससंदर्भ (Referential)
रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) पूर्व-भाषिक (Pre-linguistic)
सावधान: (1) भाषिक स्तर पहिल्या शब्दापासून सुरू होतो.