Q145
इयत्ता सातवीच्या शिक्षिकेला लेखन कार्यात एका माणसाचे तपशील लिहायला सांगायचे आहेत. ती वर्गाबाहेर जाऊन एका फेरीवाल्याला त्याच्या टोपली सह घेऊन येते. ती त्याला जवळपास सात मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याचे विवरण/तपशील लिहिण्यास सांगते. या उपक्रमात त्या फेरीवाल्याची काय भूमिका आहे?
- (1) साधन
- (2) शिक्षण सहाय्यक
- (3) फेरीवाला
- (4) उपक्रमात सहभाग घेणारा