Q144
‘ऐकणे’ यासाठी अधोगामी (Top-down) पद्धतीत याचा समावेश असतो.
- (1) प्रत्येक ध्वनी, शब्द, कथन, पदबंध आणि वाक्य ऐकणे.
- (2) विशिष्ट तपशिलावर भर देणे.
- (3) व्याख्यान, मजकूर किंवा ध्वनिफितीचा आशय ऐकणे.
- (4) व्याख्यान, मजकूर किंवा ध्वनिफितीतील एकूण संदेश ऐकणे.