Q143
भाषावर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात?
- (1) शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना हवा तसा प्रकल्प तयार करून सादर करू शकतात.
- (2) गट निर्मिती, नियोजन, माहिती संग्रहण, माहितीचे विश्लेषण, आराखडा लिहिणे, विषय ठरवणे, अंतिम अहवाल तयार करणे.
- (3) गट निर्मिती, विषय ठरवणे, नियोजन, माहिती संग्रहण, माहितीचे विश्लेषण, आराखडा लिहिणे, अंतिम अहवाल तयार करणे.
- (4) गट निर्मिती, विषय ठरवणे, नियोजन, माहिती संग्रहण, आराखडा लिहिणे, माहितीचे विश्लेषण, अंतिम अहवाल तयार करणे.