Q142
भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
- (1) काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजवू शकतात.
- (2) भाषा ओळख अभिव्यक्त करते.
- (3) भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे.
- (4) मानवीय ज्ञानात भाषा भर टाकते.
भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
CBSE answer: (1)
उत्तर: (1) काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजवू शकतात.