By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 146

Topic: Reading skills

Q146

इयत्ता सातवीची शिक्षिका मुलांना मजकुरातील लोक आणि समाज यांचे महत्त्व आणि ओळख या बद्दल समजून घेण्यास सांगते. या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे लक्ष्य आहे?

  1. (1) साहित्यिक कौशल्य
  2. (2) भाषा साक्षरता
  3. (3) सर्जनशील साक्षरताCorrect answer
  4. (4) विश्लेषणात्मक वाचन

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) सर्जनशील साक्षरता

  1. मजकुरातील लोक आणि समाज यांचे स्थान, त्यांचे महत्त्व आणि ओळख कशी मांडली आहे हे तपासणे म्हणजे मजकुराकडे प्रश्न विचारत पाहणे.
  2. मूळ इंग्रजी प्रश्नात हे 'power and identity' आणि पर्याय (3) 'Critical literacy' (चिकित्सक साक्षरता) असा आहे.
  3. चिकित्सक साक्षरतेत विद्यार्थी मजकुरातील सत्ता, ओळख आणि दृष्टिकोन ओळखायला शिकतात; हेच या उपक्रमाचे लक्ष्य आहे.

सावधान: मराठीत 'power' चे 'महत्त्व' आणि 'Critical' चे 'सर्जनशील' असे भाषांतर छापले आहे; फक्त मराठी शब्दांवरून (4) विश्लेषणात्मक वाचन जवळचे वाटते.