Q109
पुढे एक मजकूर किंवा विधान दिले आहे. सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे?
“भारतीय राज्य घटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस, म्हणजे स्त्री–पुरुष, सर्व जातीची माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही. परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे.”
- (1) शास्त्रीय नोंद
- (2) राजकीय नोंद
- (3) समाजविज्ञान नोंद
- (4) कायदेशीर नोंद