Q110
इयत्ता सहावीची शिक्षिका, विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्व तयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा/मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते : तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे?
- (1) त्यांना चित्रे समजून घ्यायला लावणे.
- (2) चित्रांच्या माध्यमातून कथेची कल्पना करणे.
- (3) चित्रांचे कौतुक करणे.
- (4) कथेच्याबाबत अनुमान लावणे.