Q108
भाषा शिक्षणात ‘सर्वांगीण क्षमता’ (Systemic Competence) म्हणजे __________
- (1) प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे.
- (2) भाषा एकव्यवस्था म्हणून कार्य करते, असे समजणे आणि वापरणे.
- (3) भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते, असे समजणे आणि वापरणे.
- (4) प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे.