Q107
इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी अपर्णा, हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी, शब्द, नंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनिफितीतील अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो. ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते?
- (1) अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी कोणतीही नाही
- (2) अधोगामी–पद्धती (Top-down)
- (3) ऊर्ध्वगामी–पद्धती (Bottom-up)
- (4) अधोगामी आणि ऊर्ध्वगामी दोन्ही पद्धती