By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 14 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 106

Topic: Teaching aids

Q106

‘साधनांची अधिकृतता’ म्हणजे __________.

  1. (1) विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली साधन/सामग्री
  2. (2) शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन/सामग्री
  3. (3) अधिकारी वर्गाकडून साधन/सामग्री लिहिली जाणे, विकसित होणे
  4. (4) वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली, विकसित झालेली साधन/सामग्रीCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली, विकसित झालेली साधन/सामग्री

  1. भाषा शिक्षणात 'अधिकृत' (authentic) साधने म्हणजे शाळेसाठी नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातील वापरासाठी तयार झालेली सामग्री.
  2. उदा. वर्तमानपत्र, जाहिरात, तिकीट, औषधाची चिठ्ठी, मेनू कार्ड.
  3. अशा साधनांतून मुले खरी, जिवंत भाषा अनुभवतात.

सावधान: 'अधिकृत' शब्दावरून अधिकारी वर्गाने लिहिलेली सामग्री (3) असा अर्थ घेऊ नका.