Q105
‘काळोख’ हे काय आहे?
- (1) विशेषण
- (2) कर्म
- (3) कर्ता
- (4) क्रियापद
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा.
खाली रांगोळी पुसट
तुळशीचें वृंदावन
वाढणाऱ्या काळोखाची
मुकी भुकी दटावण,
आंतबाहेर दाटला
कडूलिंबाचा सुवास
क्षण अनावर झाला
घुसमटूनिया श्वास
..... भळभळणारें रक्त
खोल रुतलेली कांच
माझ्या हातांत बांगड्या
होत्या सहा किंवा पाच?
ओसरल्या रक्तामध्यें
कांपे जुंनी आठवण
आहे मनगटावर
एक पुसटसा वण.
‘काळोख’ हे काय आहे?
CBSE answer: (1)
उत्तर: (1) विशेषण
सावधान: अर्थाने दटावणारा काळोखच आहे, म्हणून (3) कर्ता हे उत्तरही मांडता येते; पण 'दटावण' हे नाम असल्याने 'काळोखाची' हे रूप त्या नामाचे वर्णन करते.