Q104
अनावर होणे म्हणजे __________.
- (1) आतबाहेर होणे
- (2) अनियंत्रित होणे
- (3) आवरून घेणे
- (4) अबाधित राहणे
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा.
खाली रांगोळी पुसट
तुळशीचें वृंदावन
वाढणाऱ्या काळोखाची
मुकी भुकी दटावण,
आंतबाहेर दाटला
कडूलिंबाचा सुवास
क्षण अनावर झाला
घुसमटूनिया श्वास
..... भळभळणारें रक्त
खोल रुतलेली कांच
माझ्या हातांत बांगड्या
होत्या सहा किंवा पाच?
ओसरल्या रक्तामध्यें
कांपे जुंनी आठवण
आहे मनगटावर
एक पुसटसा वण.
अनावर होणे म्हणजे __________.
CBSE answer: (2)
उत्तर: (2) अनियंत्रित होणे
सावधान: 'आवरून घेणे' हा उलट अर्थ आहे; 'आतबाहेर' हा शब्द कवितेत वेगळ्या ओळीत आहे.