Q119
पुढीलपैकी कोणते विधान ‘भाषा आत्मसात तंत्र’ (LAD) चे योग्य विश्लेषण नाही ?
- (1) मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात.
- (2) मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते.
- (3) मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात.
- (4) 4-5 वर्षांच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात.