Q118
उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे ________.
- (1) लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द
- (2) वाचकास नवीन असलेला शब्द
- (3) शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे
- (4) ओळींच्या पलिकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो
उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे ________.
CBSE answer: (1)
उत्तर: (1) लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द
सावधान: नवीन शब्द ओळखणे म्हणजे शब्द वापरणे नव्हे.