Q117
वीरा एक सात महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते ?
- (1) हुंकारणे
- (2) भाषिक कथन
- (3) स्वन
- (4) बडबड
वीरा एक सात महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते ?
CBSE answer: (4)
उत्तर: (4) बडबड
सावधान: अर्थपूर्ण शब्द अजून आलेले नाहीत, म्हणून ‘भाषिक कथन’ नाही.