Q120
भाषिक समुदायात ’s’ चे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक–आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे ?
- (1) समाज सांस्कृतिक परिवर्तन
- (2) समाज–मानसशास्त्रीय परिवर्तन
- (3) समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन
- (4) व्यावहारिक परिवर्तन