Q106
एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेदही लिहू शकत नाही. मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे __________.
- (1) परातीकरण (Scaffolding)
- (2) मित्राचे शिक्षण (Peer Teaching)
- (3) मित्राचे मार्गदर्शन (Peer Counseling)
- (4) समूह शिक्षण (Team Teaching)