Q107
__________ या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता नि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते.
- (1) मौखिक शिक्षण
- (2) संकल्पना शिक्षण
- (3) गतिबोधन शिक्षण
- (4) संरचनात्मक शिक्षण
__________ या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता नि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते.
CBSE answer: (2)
उत्तर: (2) संकल्पना शिक्षण
सावधान: 'संरचनात्मक' हा शब्द भारदस्त वाटतो, पण उच्च तर्कावर आधारित शिक्षणाचा नेमका प्रकार संकल्पना शिक्षण आहे.