Q103
‘हळुवार सरी थरथरल्या’ यातील ‘सरी’ हे काय आहे ?
- (1) नाम
- (2) समूहवाचक नाम
- (3) भाववाचक नाम
- (4) कर्म
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
घन घुंगुरवाळा आला.
कौलांवर रुणुझुणु झाला.
या फांद्यांवर तान्हेल्या
हळुवार सरी थरथरल्या;
हा पाउस की फुलझेला ?
घन घुंगुरवाळा आला.
लाजरे पाखरू भिजले,
मातीतुन गाणे रुजले;
नादात आपुल्या न्हाला,
घन घुंगुरवाळा आला.
पालखी नव्या नवलाची,
सावळिया शुभ शकुनाची
घेउनी निघाली याला,
घन घुंगुरवाळा आला.
‘हळुवार सरी थरथरल्या’ यातील ‘सरी’ हे काय आहे ?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) समूहवाचक नाम
सावधान: 'नाम' (1) हेही खरे आहे, पण ते सर्वसाधारण उत्तर आहे; प्रश्न नामाचा नेमका प्रकार विचारतो, म्हणून अधिक नेमका पर्याय (2) निवडावा.