Q101
‘लाजरे पाखरू भिजले
मातीतून गाणे रुजले’
यातील विशेषण कोणते ?
- (1) लाजरे
- (2) पाखरू
- (3) भिजले
- (4) रुजले
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
घन घुंगुरवाळा आला.
कौलांवर रुणुझुणु झाला.
या फांद्यांवर तान्हेल्या
हळुवार सरी थरथरल्या;
हा पाउस की फुलझेला ?
घन घुंगुरवाळा आला.
लाजरे पाखरू भिजले,
मातीतुन गाणे रुजले;
नादात आपुल्या न्हाला,
घन घुंगुरवाळा आला.
पालखी नव्या नवलाची,
सावळिया शुभ शकुनाची
घेउनी निघाली याला,
घन घुंगुरवाळा आला.
‘लाजरे पाखरू भिजले
मातीतून गाणे रुजले’
यातील विशेषण कोणते ?
CBSE answer: (1)
उत्तर: (1) लाजरे
सावधान: 'भिजले' हे पाखराची अवस्था सांगते असे वाटते, पण ते वाक्याचे क्रियापद आहे, विशेषण नाही.