Q148
शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी बोलते, सादर करते. या भाषिक कौशल्याला काय म्हणतात ?
- (1) मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य
- (2) वास्तव जीवनाशी संबंधित भाषा
- (3) भाषिक नोंद
- (4) ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य
शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी बोलते, सादर करते. या भाषिक कौशल्याला काय म्हणतात ?
CBSE answer: (4)
उत्तर: (4) ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य
सावधान: मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य (1) ही रोजच्या व्यवहारातील, गप्पांची भाषा आहे; वर्गातील विषय-अध्यापनाची नाही.