Q147
कवितेच्या अध्ययन-अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या विधानाचे तुम्ही समर्थन करणार नाही ?
- (1) कविता विद्यार्थ्याच्या कल्पकतेच्या सरावासाठी असते
- (2) कविता भाषेसोबत काम करण्यासाठी असते
- (3) कविता आनंदासाठी असते
- (4) कविता व्याकरण शिकविण्यासाठी असते