Q120
आपण शब्द ऐकतो, पाहतो आणि ओळखतो त्याला काय म्हणतात ?
- (1) शब्दनिधी (Lexis)
- (2) उत्पादक शब्दसंग्रह (Productive vocabulary)
- (3) ग्रहणशील शब्दसंग्रह (Receptive vocabulary)
- (4) व्यस्त शब्दसंग्रह (Engaging vocabulary)
आपण शब्द ऐकतो, पाहतो आणि ओळखतो त्याला काय म्हणतात ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) ग्रहणशील शब्दसंग्रह (Receptive vocabulary)
सावधान: 'शब्दनिधी' हा भाषेतील सर्व शब्दांसाठी वापरला जाणारा सर्वसाधारण शब्द आहे.