Q119
इयत्ता सातवीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चुका एकत्र करून त्यांना त्यांच्या चुकांबद्दल जागरुक करण्यासाठी महिन्यातून एकदा त्यांवर चर्चा करते. मात्र चुका कोणी केल्या आहेत हे ती सांगत नाही. ती विद्यार्थ्यांना त्या चुकांवर प्रतिसाद देण्यासही सांगते.
या धोरणाला काय म्हणता येईल ?
- (1) व्याकरणात गुंतवणे आणि त्याचा अभ्यास
- (2) व्याकरण शिकवणे
- (3) प्रत्याभरण देणे
- (4) चुकांचे विश्लेषण