Q108
‘विषय-प्रधान भाषिक आदान’ म्हणजे........
- (1) भाषा कशी वापरली जाते यावर रोख असलेले भाषिक आदान
- (2) आदानांचे सादरीकरण आणि त्यांची प्रक्रिया
- (3) माहितीवर रोख असणारे भाषिक आदान
- (4) शब्दसंग्रह, उच्चारण, व्याकरण इत्यादि
‘विषय-प्रधान भाषिक आदान’ म्हणजे........
CBSE answer: (3)
उत्तर: (3) माहितीवर रोख असणारे भाषिक आदान
सावधान: पर्याय (1) आणि (4) हे भाषेच्या रूपावर/वापराच्या पद्धतीवर भर देतात, ते रूप-प्रधान आदानाचे वर्णन आहे.