Q107
भाषा संपादन आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत गृहित कल्पना कोणती ?
- (1) सर्व भाषांचे व्याकरण असते आणि मुले ते त्यांच्या पद्धतीने आत्मसात करतात, या विचाराला नाकारते.
- (2) सर्व माणसे शारीरिक कवायत आणि अभिसंधानाच्या माध्यमातून भाषा शिकतात असे मानते.
- (3) प्रत्येक माणसाकडे जन्मतः भाषिक ज्ञान असते असे मानते.
- (4) सवय लावून भाषा शिकता येते असे मानते.