Q143
उदयोन्युख साक्षरतेमध्ये छापिल साहित्याविषयी जागरुकता नसल्याचे वैशिष्ट्य असलेला पूढीलपैकी कोणता पर्याय आहे?
- (1) पुस्तकाची हाताळणी
- (2) अक्षरे आणि शब्दातील फरक ओळखणे
- (3) डावीकडून उजवीकडे आणि वरपासून तळापर्यंत वाचन केल्या जाते
- (4) पूर्ण वाक्य वाचल्या जाते