Q142
वर्गात भाषा विविधतेचा स्वीकार म्हणजे...
- (1) भाषिक अस्खलितता प्राप्त करण्यात अडथळा.
- (2) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकतेत ऱ्हास होतो ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळतो.
- (3) याचा भाषा शिकण्यावर काहीही परिणाम होत नाही.
- (4) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकता यात वाढ होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.