By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 114

Topic: Reading skills

Q114

इयत्ता सहावीचा विद्यार्थी, नवीन हा मजकूर वाचताना अडखळतो. शिक्षिका त्याला सोपा मजकूर वाचायला देते. ती त्याच्यासाठी सहवाचनाचे सत्र देखील घेते, शिक्षिकेकडून त्याला मिळणारी वागणूक म्हणजे

  1. (1) वाचन तयारी (Reading readiness)
  2. (2) परातीकरण (Scaffolding)Correct answer
  3. (3) बुद्धिमंथन (Brainstorming)
  4. (4) काहीतरी बोलणे/करणे (ice-breaking)

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) परातीकरण (Scaffolding)

  1. नवीनला वाचताना अडचण येते, म्हणून शिक्षिका सोपा मजकूर देते आणि त्याच्यासोबत वाचते.
  2. मूल स्वतः करू शकेल तोपर्यंत दिलेला तात्पुरता, टप्प्याटप्प्याचा आधार म्हणजे परातीकरण (व्हायगॉट्स्की).

सावधान: वाचन तयारी ही वाचन सुरू होण्याआधीची अवस्था आहे; सहावीचा नवीन आधीच वाचतो आहे.