Q113
‘भाषा वर्गात साहित्यिक मजकूर अभ्यासणे’ या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
- (1) साहित्यिक मजकूर व्याकरण शिकविण्यासाठी वापरावा.
- (2) भाषा शिकण्यासाठी साहित्यिक मजकूर म्हणजे सांस्कृतिक आदान (inputs) असते.
- (3) साहित्यिक मजकुरामुळे समीक्षात्मक चिंतन आणि प्रतिसाद वाढीस लागतो.
- (4) साहित्यिक मजकूर म्हणजे रसग्रहण आणि आनंद.