Q108
इयत्ता सहावीची शिक्षिका फळ्याच्या मध्यभागी एक शब्द लिहिते आणि विद्यार्थ्यांना त्या शब्दाशी संबंधित सर्व शब्दांवर विचार करण्यास सांगते.
या उपक्रमातील महत्त्वाचे उद्दिष्ट ...
- (1) लेखन कौशल्यात वाढ करणे
- (2) विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे
- (3) व्याकरण समजावणे
- (4) वाचन कौशल्यात वाढ करणे