Q107
पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण यासंबंधीचा नाही?
- (1) भाषा शिक्षणात नैपुण्य आणि ज्ञान या दोहोंचा अंतर्भाव असतो.
- (2) विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षण पद्धतीच्या आवडीत वैविध्य असू शकते.
- (3) भाषा हे संभाषणाचे साधन असते.
- (4) भाषा ही व्याकरणाचे नियम/रुप यांना पाठ करुन शिकली जाते.