Q140
नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावता. हे करण्याचे कारण
- (1) विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे
- (2) शिक्षक म्हणून स्वतःचा भार हलका करणे
- (3) पाठसुरु करण्यापूर्वी वर्गात अनुशासन असणे
- (4) विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणे