Q139
अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल?
- (1) शाळेतील विद्यार्थ्यांची गळती
- (2) शैक्षणिक अक्षमता
- (3) एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे
- (4) सुमार संभाषण कौशल्य
अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे
सावधान: गळती किंवा संभाषण कौशल्य यावर परिणाम होऊ शकतो, पण बहुभाषिकतेचा मुख्य उद्देश भाषा लुप्त होणे थांबवणे हा आहे.