Q117
एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता. तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते?
- (1) तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला पेपर सेटर म्हणून घडवणे.
- (2) ‘प्रश्न काढणे’, या तुमच्या कामात विद्यार्थ्यांची मदत घेणे
- (3) प्रश्न काढणे किती जिकिरीचे काम आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव करुन देणे.
- (4) तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे.