Q116
कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब ‘वाचनादरम्यान उपक्रम’ ठरु शकते?
- (1) विद्यार्थी कथेतील घटनांचा अनुमान लावण्यासाठी चर्चा करतात.
- (2) विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात.
- (3) विद्यार्थी लेखकाच्या जीवनाविषयी चर्चा करतात.
- (4) शिक्षक नवीन शब्दांचा अर्थ विचारुन त्यांना वाक्यात उपयोग करण्यास उत्तेजन देतात.