Q149
इयत्ता आठवीचे शिक्षक सुभाष खेदाने म्हणतात, “भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्यांना (Receptive Skills) महत्त्व देत नाही.” त्यांच्या मते ग्रहण कौशल्ये म्हणजे __________.
- (1) बोलणे आणि लिहिणे
- (2) ऐकणे आणि लिहिणे
- (3) बोलणे आणि वाचणे
- (4) ऐकणे आणि वाचणे