Q137
नैमित्तिक प्रेरणा तेंव्हा असते जेंव्हा __________
- (1) माणूस पुस्तक लिहिण्यासाठी भाषा शिकतो.
- (2) माणूस रोजगारासारख्या कारणास्तव भाषा शिकतो.
- (3) माणूस त्या मूळभाषक लोकांशी जवळीक साधण्यासाठी भाषा शिकतो.
- (4) माणूस त्या लोकांच्या सामाजिक, धार्मिक सोहळ्यांसाठी भाषा शिकतो.