Q136
“अश्विनीला ओरिया भाषा तिच्या जन्मापासून येते आणि ती इंग्रजी आणि हिंदी शिकते.” या विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर नाही?
- (1) तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे.
- (2) तिचे ओरिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे.
- (3) तिचे हिंदी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण
- (4) तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण