Q141
पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही ?
- (1) आशय नकाशा
- (2) चित्र संग्रह
- (3) शब्द–नकाशा
- (4) बाराखडी तक्ता
पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही ?
CBSE answer: (4)
उत्तर: (4) बाराखडी तक्ता
सावधान: बाराखडी उपयुक्त आहे, पण फक्त अक्षरओळखीसाठी.